सातबारा Watch

← मांजरी

Ferfar #7920 · मांजरी

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
441/2/2
Talathi
अविनाश जयवंत तेलतुंबडे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अपाक शेरा कमी:- जयश्री कचरू जोर्वेकर यांनी स्वयंघोषणापत्र/प्रतिज्ञापत्र करून दिले कि,माझा मुलगा नामे व्यंकटेश कचरू जोर्वेकर यांची जन्म तारीख 13/09/1996 अशी असून आज रोजी ती सज्ञान झाला आहे. मौजे मांजरी येथील गट नंबर 441/2/2 क्षेत्र 0 हे 40 आर वर व्यंकटेश कचरू जोर्वेकरच्या नावासमोरील असणारी माझी अपाक नोंद कमी करावी .म्हणून अर्जदाराचा स्वयंघोषणापत्र/प्रतिज्ञापत्र व शिव शंकर विद्यामंदिर रवंदे ता कोपरगाव यांचेकडील शाळा सोडल्याच्या दाखल्यावरून सदर अपाक शेरा कमी केला .कागद पत्रे दप्तरी दाखल केली असे.