Ferfar #7924 · मांजरी
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लि. शाखा सोनई तालुका नेवासा
लिहुन देणार : राजेंद्र रावसाहेब बिडगर रा. मांजरी यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडे दिनांक 03/11/2026 रोजी फाईल क्रमांक 223 ने प्रतिज्ञापत्र नोंदविलेल्याप्रमाणे रक्कम रुपये 450000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 251/2 क्षेत्र 0 हे 40 आर , गट नंबर 352/1/2/क क्षेत्र 0 हे 50 आर वर कर्ज बोजा दाखल करणेबाबत राजेंद्र रावसाहेब बिडगर यांनी प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000/- चा कर्ज बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.