सातबारा Watch

← तांदुळवाडी

Ferfar #4095 · तांदुळवाडी

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
235/1
Talathi
शरद मंजाबापू गिते
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 स्थावर मालमत्ता जप्ती हुकुम आदेश मे.विशेष वसुली व विक्री अधिकारी,अहमदनगर जिल्हा पतसंस्थेचे सहकारी फेडरेशन मर्या.अ.नगर यांच्याकडील जप्ती आदेश जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/निवडावसुली/१०१५/२०२६ दि.३०/०३/२०२६ व तहसील कार्यालय राहुरी यांचेकडील पत्र क्र.का.वि./कुका/६६४/२६ दि.०६/०६/२०२६ वरून सदर संस्थेचे/बँकेचे थकबाकीदार नजन विमल पंढरीनाथ यांचेकडून थकबाकी रक्कम रुपये ४२२९८६/-रुपये च्या वसुलीपोटी त्यांचे कर्जाकरिता त्यांचे जामीनदार दत्तात्रय चांगदेव खाटेकर यांचे नावे असलेला स.नं/ग.नं.२३५/१ पैकी क्षेत्र ०० हे.६०आर ७/१२ चे इतर हक्कात संस्थेच्या नावाने मालमत्ता जप्ती अशी नोंद करण्यात येत आहे.वरील कागदपत्र दप्तरी दाखल असे.