Ferfar #8490 · आरडगांव
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 63/2
- Talathi
- थोरात अशोक रामचंद्र
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25-10-2026
अधिकारी : महसूल व वनविभाग
आदेश क्रमांक : महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्र.जा.क्र.जमीन-२०१७/प्र.क्र.११५/ज-१अ
आदेश दिनांक : 21/09/2017
नोटीस ऑफ लीज पेन्डन्सी कमी अर्जदार सुभाष सर्जेराव भाम्बळ यांनी दिलेल्या अर्जावरून महाराष्ट्र शासन व महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक जमीन-२०१७/प्र.क्र.११५/j-१अ दिनांक 21/9/2017 अन्वये तसेच मा.मुंबई उच्च न्यायालय रि.या.क्र.६६०४/२०१३ तसेच रि.या.क्र.७०४०/२०१३ मधील आदेश 27.2.2014 व दिनांक 7.6.2017 तसेच नोंदणी महानिरीक्षक व मुदांक नियंत्रक यांचे परिपत्रक क्र.का.4/450/15/लिज पेंडसी/१३०२/दि.५.८.२०१५ अनुसार दिलेल्या मार्गदर्शक सूचना नुसार नियम १९७१ अन्वये गाव नमुना ७/१२ च्या इतर हक्कात "लिज पेंडन्सी"ची नोंद घेण्यात येऊ नये वरून तसेच मंडळ अधिकारी यांचा दि.30/9/2025रोजी नोंद कमी करणे बाबत अहवाल यांच्या मालकीचे मौजे आरडगाव येथील गट नं 63/2च्या इतर हक्कात असलेल्या फेरफार क्र 5134 ने घेतलेली लिज पेंडन्सी नोंद कमी केली असे. शासन परीपात्राकावरून नोंद शासन परीपात्राकानुसार नोंद