सातबारा Watch

← मानोरी

Ferfar #9551 · मानोरी

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
354/2/अ/1
Talathi
सोनाली भाऊसाहेब जऱ्हाड
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 प्रेरणा मल्टीस्टेटअर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. राहुरी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर यांचेकडील पत्र क्र.जा.क्र.47/2026/2027 सोबत असलेले मा. लवाद अधिकारी, अॅड. विलास कुदळे, लवाद न्यायाधीकरण, राहुरी अहिल्यानगर यांचे समोर लवाद अर्ज क्रमांक. ०१/२०२६ आदेश व तहसील कार्यालयाकडील संदर्भ क्र.क्र.कावि/कुका/1049/26 दिनांक 1/10/2026 प्रमाणे सदर संस्थेचे/बँकेचे थकबाकीदार श्री. पोटे चंद्रकांत हौशाबापू सहकर्जदार सौ. नीता चंद्रकांत पोटे यांचेकडून थकबाकी च्या वसुलीपोटी त्यांचे नावे असलेली ग.नं 354/2/अ/1 चे इतर हक्कात जप्ती बोजा ची नोंद करणेत येत आहे.