सातबारा Watch

← मानोरी

Ferfar #9552 · मानोरी

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
444/2/2/1
Talathi
सोनाली भाऊसाहेब जऱ्हाड
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 राहुरी येथील मे. सिव्हिल जज्ज साहेब सिनियर डिव्हिजन यांचे कोर्टात रे. मु. नं 279/2026 नुसार वादी - मिराबाई रावसाहेब तेलोरे प्रतिवादी - 1 अशोक सजाबा जाधव 2भाऊसाहेब अशोक जाधव 3. नामदेव अशोक जाधव 4 अलका संतोष माळी वादी व प्रतिवादी यांचे दरम्यान आपआपसाचा तडजोड होवुन सुलेनामा झाला तो खालीलप्रमाणे- 1.मौजे मानोरी येथील गट नंबर 444/2/2/1 क्षेत्र पो.ख 0.40 हे आर पैकी दक्षिण कडील पो.ख क्षेत्र 0.20 हे आर हे आर मिराबाई रावसाहेब तेलोरे यांना वाटपास दिले आहे. 2.मौजे मानोरी येथील गट नंबर 444/2/2/1 क्षेत्र पो.ख 0.40 हे आर पैकी उर्वरीत राहीलेले उत्तर बाजुकडील पुर्व पश्चिम पो. ख. ०-२० आर क्षेत्र प्र.वादी नं. २ भाऊसाहेब अशोक जाधव व प्र.वादी नं. ३ नामदेव अशोक जाधव यांचेत सामाईकांत वाटप हिश्श्यास देण्यात आलेले आहे. 3.प्र.वादी नं. १ यांना दावा मिळकतीत हिस्सा घेणे नाही. हिस्सा सोडुन दिला आहे. 4प्रतिवादी नं. ४ अलका संतोष माळी दावा मिळकतीत हिस्सा घेणे नाही. हिस्सा सोडुन दिला आहे. राहुरी येथील मे. सिव्हिल जज्ज साहेब सिनियर डिव्हिजन यांचे कोर्टात रे. मु. नं 279/2026 प्रमाणे नोंद