Ferfar #9553 · मानोरी
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 302/2/1/1
- Talathi
- सोनाली भाऊसाहेब जऱ्हाड
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : विशेष वसुली व विक्री अधिकारी
आदेश क्रमांक : जा.क्र 9373/ विवअ / जप्ती/ 2026
आदेश दिनांक : 03/06/2026
मियासाहेब ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.,टाकळीमिया ता. राहुरी , जि. अहमदनगर
यांचेकडील विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कडील जप्ती आदेश क्र.जा.क्र 9373/ विवअ / जप्ती/ 2026 तहसील कार्यालयाकडीलसंदर्भ क्र.क्र.कावि/कुका/1406 /26 दिनांक 21/08 /2026 प्रमाणे सदर संस्थेचे/बँकेचे थकबाकीदार श्री मधुकर यमाजी पवार यांचे करिता थकबाकी च्या वसुलीपोटी त्यांचे नावे असलेली ग.नं 302/2/1/1 क्षेत्र 1.20 हे आर चे इतर हक्कात मालमत्ता जप्त अशी नोंद करणेत येत आहे.
वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.