Ferfar #9557 · मानोरी
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 281/1/5
- Talathi
- सोनाली भाऊसाहेब जऱ्हाड
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
ताब्याचे साठेखत
लिहून देणार : विमल विलास कोळसे स्वतंत्र मालकीचे क्षेत्र 0 हे 10 आर यांसी आकार 0 रु 20 पैसे असे क्षेत्राचे ताब्याचे साठेखत करून देत आहे. आज पासून पुढील 3 वर्षे म्हणजेच 36 महिने मुदतीच्या च्या आत मध्ये व्यवहार पूर्ण करून ताब्याच्या साठेखतावरून खरेदी देण्याची ठरली आहे. तसेच वाग वहिवाटीच्या रस्त्याचे जाणे येणेच्या हक्कासह.
लिहून घेणार : विमल बबन पिलगर
दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4405/2026 दि. 1/10/2026 या वरून नोंद