सातबारा Watch

← वळण

Ferfar #8595 · वळण

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
68/3/1
Talathi
प्राजक्ता गोरक्षनाथ रामफळे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार - महिंद्रा रुरल हाउसिंग फायनान्स लि. शाखा श्रीरामपूर गहाणखत लिहुन देणार : शरद रावसाहेब काळे रा. वळण यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4586-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 68/3/1 क्षेत्र 0.0900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शरद रावसाहेब काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.