Ferfar #2221 · तमनर आखाडा
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
मौजे तमनर आखाडा येथील गट नं.२०८/१ व २०८/२ या सातबारा शेतजमीनीचे इतर अधिकारातील कुळकायदा कलम 43 नवीन शर्त नियंत्रित सत्ता प्रकार शेरा कमी करुन भोगवटादार वर्ग 2 मधुन 1 मध्ये रुपांतरित करणेबाबत मा.तहसिलदार साहेब, राहुरी यांचकडील आदेश पत्र जा.क्र.कावि/आरटीएस/११८४/२०२६, दि.१६/१०/२०२६ अन्वये नोंद