Ferfar #4508 · पिंप्री अवघड
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 138/2/1
- Talathi
- तुषार बाळासाहेब काळे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026खरेदीखत
लिहुन देणार:-
1) पाडुरंग आसाराम सोडनर यांनी मौजे पिंप्री अवघड गावी त्यांचे मालकीचे (खाता क्रमांक : 255) सर्व्हे/गट क्रमांक 138/2/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.20.00 हे.आर.चौ.मी.व आकार 0.55 रु.पैसे ही शेतजमिन मिळकत त्यांनी खरेदी दिली आहे. तसेच गट नंबर 138/2/1 मध्ये खरेदी देणार पांडुरंग आसाराम सोडनर यांचे मालकीचे एक बोअरवेल असून तो व त्यांचे पाणी 50 टक्के हिश्याने घेणेच्या हक्कासह खरेदी दिली आहे व उर्वरीत ५० टक्के हिस्सा खरेदी देणार यांना राहील तसेच खरेदी देणार यांचे मालकीचे गट नंबर 139/2 चे क्षेत्र 16 गुंठयास राहील. तसेच गट नंबर 138/2/1 चे उत्तरेचे बांधाने पूर्व-पश्चिम गाडी रस्ता असून त्याने गट नंबर 139/2 ला जाणे-येणेसाठीच्या हक्कासह दिले आहे. बाकी माहीती दस्ताप्रमाणे असे.
लिहुन घेणार :-
1) सविता सावळेराम सोडनर (खाता क्रमांक : 15975) सर्व्हे/गट क्रमांक 138/2/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.20.00 हे.आर.चौ.मी.व आकार 0.55 रु.पैसे
यांना दुय्यम निंबधक, राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4709/2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 205000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.