सातबारा Watch

← पिंप्री अवघड

Ferfar #4516 · पिंप्री अवघड

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
108/2/2, 110/3/1
Talathi
तुषार बाळासाहेब काळे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026खरेदीखत लिहुन देणार:- 1) प्राजक्त सोन्याबापु बाचकर यांचे मौजे पिंप्री अवघड गावी स्वतंत्र हिश्याचे व मालकीचे शेतजमीन (खाता क्रमांक 1258) गट नंबर 108/2/2, एकुण लागवडीयोग्य क्षेत्र 0.60.00 हे.आर.चौ.मी.व आकार 1.85 रु.पैसे यापैकी दक्षिण बाजूचे पूर्व-पश्चिम लागवडीयोग्य क्षेत्र 0.18.00 हे.आर.चौ.मी. असे लिहून घेणार यांना पूर्वापार वागवहीवाटीच्या हक्कासह कायम खरेदी दिली आहे. 2) शिवाजी जानकू बाचकर यांचे मौजे पिंप्री अवघड गावी स्वतंत्र हिश्याचे व मालकीचे शेतजमीन (खाता क्रमांक 506) गट नंबर 110/3/1, एकुण लागवडीयोग्य क्षेत्र 0.34.00 हे.आर.चौ.मी.व आकार 1.10 रु.पैसे यापैकी उत्तर बाजूचे पूर्व-पश्चिम लागवडीयोग्य क्षेत्र 0.22.00 हे.आर.चौ.मी. असे लिहुन घेणार यांना पूर्वापार वागवहीवाटीच्या हक्कासह कायम खरेदी दिली आहे. लिहुन घेणार :- 1) सुनिता नवनाथ बाचकर यांनी मौजे पिंप्री अवघड गावी (खाता क्रमांक 15979) गट नंबर 108/2/2 यापैकी दक्षिण बाजूचे पूर्व-पश्चिम लागवडीयोग्य क्षेत्र 0.18.00 हे.आर.चौ.मी. आणि गट नंबर 110/3/1 यापैकी उत्तर बाजूचे पूर्व-पश्चिम लागवडीयोग्य क्षेत्र 0.22.00 हे.आर.चौ.मी. असे खरेदी घेतली आहे. लिहुन देणार यांनी दुय्यम निंबधक, राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4902/2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 410000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. बाकी माहीती दस्ताप्रमाणे असे.