Ferfar #4519 · पिंप्री अवघड
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026
इकरार
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र,शाखा राहुरी
लिहून देणार : श्री.मच्छिंद्र गोपाळा लांबे यांनी बँक ऑफ महाराष्ट्र,शाखा राहुरी दाखल सह.दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील जा.क्र.214 दि.29/10/2026 इकरारनाम्याप्रमाणे सर्व्हे/गट नंबर 175 लागवडीलायक क्षेत्र 1.42 व पोट खराबा क्षेत्र 0.03 हे.आर असे एकुण क्षेत्र 1.45 हे.आर आकार 4.60 रु.पैसे आणि गट नंबर 176/2 लागवडीलायक क्षेत्र 0.21 हे.आर आकार 0.65 रु.पैसे असे एकत्रित क्षेत्र 1.66 हे.आर वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.