सातबारा Watch

← उंबरे

Ferfar #12962 · उंबरे

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
465, 601
Talathi
प्रविण संपत जाधव
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026 तहसीलदार आदेश क्रमांक: क्र.कावि/वाटप/एसआर/263/2026 आदेश दिनांक:28/09/2026 अर्जदार श्री गिताराम तुकाराम ढोकणे व इतर रा.उंबरे ता.राहुरी यांनी मौजे उंबरे तालुका राहुरी येथील गट नं.465 व 601 या जमिनिचे मा.तहसीलदार साहेब राहुरी यांचेकडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये खालील प्रमाणे वाटप केले. •गट नंबर 465 क्षेत्र 1.04 हे आर ,आकार 4 रु 15 पैसे पैकी,संपूर्ण क्षेत्र 1.04 हे आर वंदना सिताराम ढोकणे यांना कायम स्वरूपी वाटपास व वहीवाटीस दिले. •गट नंबर 601 क्षेत्र 0.62 हे आर ,पो.ख.02 आर ,आकार 1 रु 50 पैसे पैकी,संपूर्ण क्षेत्र 0.62 हे आर ,पो.ख. 02 आर परसराम तुकाराम ढोकणे यांना कायम स्वरूपी वाटपास व वहीवाटीस दिले. येणे प्रमाणे महाराष्ट्र जमिन महसुल (जमिनीचे विभाजन)1967 मधील नियम 7 व महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये मा.तहसीलदार साहेब राहुरी यांचेकडील आदेश क्र.कावि/वाटप/एसआर/263/2026, आदेश दिनांक:28/09/2026 आदेशान्वये नोंद घेतली असे.आदेशाची प्रत दप्तरी दाखल असे.