सातबारा Watch

← उंबरे

Ferfar #12963 · उंबरे

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
928/1
Talathi
प्रविण संपत जाधव
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 अधिकारी :उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर भाग श्रीरामपूर आदेश क्रमांक :आरटीएस अपील क्र.02/2024, आदेश दिनांक :दि.01/10/2024 मंडळ अधिकारी ब्राम्हणी यांनी तक्रार केस क्र.03/2023 मध्ये दि.13/10/2023 रोजी मंजूर केलेला फेरफार क्र.12203 च्या निर्णयाविरोधात वादी मच्छिंद्र बळवंत ढोकणे यांनी उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर यांचेकडेस दाखल केलेले आरटीएसअपील क्र.02/2024 मधील आदेशान्वये वादी यांचे अपील अर्ज मान्य करून मौजे उंबरे येथील फेरफार क्र.12203 खरेदी (अविभाज्य हिस्सा संपूर्ण विक्री)रद्द करण्यात आल्याने सदर फेरफार ने घेण्यात आलेली नोंद रद्द करून 7/12वर फेरफार पूर्वीचे खातेदारांची नावे दाखल केली.तहसीलदार राहुरी यांचेकडील शेरा पत्र क्र.कावि/कुका/1613/2026,राहुरी दि.14/10/2026 व उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर यांचेकडील आरटीएसअपील क्र.02/2024 दि.1/10/2024 मधील आदेशान्वये नोंद केली असे.