सातबारा Watch

← उंबरे

Ferfar #12971 · उंबरे

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
59/5
Talathi
प्रविण संपत जाधव
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा राहुरी लिहून घेणार : शिवाजी विश्वनाथ शेळके,रा.उंबरे यांनी सर्व्हे क्रमांक : 59/5 तपशिल : दिनांक 15/10/2020 रोजी बॅक ऑफ महाराष्ट शाखा राहुरी चा शिवाजी विश्वनाथ शेळके यांच्या नावे र.रु.105000/- कर्ज. - 11154 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र.AT04/NOC/2026-27,दि.31/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.