Ferfar #20218 · ब्राम्हणी
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अधिकारी : वसुली व विक्री अधिकारी
आदेश क्रमांक : जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/निवाडा वसुली/६७०/२०२६
आदेश दिनांक : 02/09/2026
स्थावर मिळकत जप्ती आदेश
लिहून घेणार : दगडूराम दादा तनपुरे नागरी सहकारी पतसंस्था मर्या राहुरी
कर्जदार- नंदराम रामभाऊ बानकर यांची पंतसंस्थेकडील थकबाकी पोटी कर्जदार नंदराम रामभाऊ बानकर यांची मौजे ब्राम्हणी येथील गट नंबर ५४,५५,६९१/११ वर बोजा दाखल करणेबाबत दगडूराम दादा तनपुरे नागरी सहकारी पतसंस्था मर्या राहुरी चे आर.एस.कोकाटे विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कडील पत्र क्रमांक जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/निवाडा वसुली/६७०/२०२६ दि.०२/०९/२०२६ व मा.तहसिलदार साहेब राहुरी यांचे कडील शेरापत्रक कावि/कुका/९८५/२६ दिनांक २३/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दगडूराम दादा तनपुरे नागरी सहकारी पतसंस्था मर्या राहुरी चा जप्ती असा शेरा दाखल केला असे.