Ferfar #20231 · ब्राम्हणी
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : कावि/जमा-2/५००/202६
आदेश दिनांक : 22/10/2026
आदेश
मा.उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर भाग श्रीरामपूर यांचे कार्यालयाकडील आदेश क्र.जमीन/पोख/एस.आर/२३/२०२६ दिनांक ०६/१०/२०२६ व उप अधीक्षक भूमी अभिलेख राहुरी यांचे कडील पत्र क्र.दु.लि./क.जा.प./दु.र.नं./जा.क्र.२१४२/२०२६ राहुरी दि.१४/१०/२०२६ तसेच मा.तहसिलदार साहेब राहुरी यांचे कडील क्र.कावि/जमा-2/५००/202६ राहुरी दि.२२/१०/२०२६ अन्वये मौजे ब्राम्हणी येथील पोट खराबा वर्ग - अ क्षेत्र लागवडीखाली आलेले असून दुरुस्ती क.जा.प. अन्वये खालील प्रमाणे पोटखराबा क्षेत्रामधून लागवडीयोग्य क्षेत्रामध्ये नोंद केली असे.
दुरुस्तीपूर्वीची स्थिती
१) साहेबराव भागवत हापसे यांचा ग.न. १६० क्षेत्र ० हे २५ आर पो.ख ० हे ०७ आर आकार ० रु ७० पैसे
२) बाळासाहेब साहेबराव हापसे यांचा ग.न. १९१/१/ब क्षेत्र १ हे ५६ आर पो.ख ० हे १६ आर आकार ३ रु १५ पैसे
३) भाऊसाहेब बाळासाहेब हापसे यांचा ग.न. ४२४/१ क्षेत्र १ हे ०८ आर पो.ख ० हे ४४ आर आकार ० रु ७५ पैसे
४) रमेश बाळासाहेब हापसे यांचा ग.न. ४२४/२ क्षेत्र १ हे ०९ आर पो.ख ० हे ४५ आर आकार 0 रु ७५ पैसे
५) वैभव भाऊसाहेब हापसे यांचा ग.न. ४२६ क्षेत्र ० हे ३४.५० आर पो.ख ० हे १४ आर आकार ० रु २२ पैसे
दुरुस्ती नंतरची स्थिती
१) साहेबराव भागवत हापसे यांचा ग.न. १६० क्षेत्र ० हे ३२ आर आकार ० रु ८२ पैसे
२) बाळासाहेब साहेबराव हापसे यांचा ग.न. १९१/१/ब क्षेत्र १ हे ७२ आर आकार ३ रु ४८ पैसे
३) भाऊसाहेब बाळासाहेब हापसे यांचा ग.न. ४२४/१ क्षेत्र १ हे ५२ आर आकार १ रु ०५ पैसे
४) रमेश बाळासाहेब हापसे यांचा ग.न. ४२४/२ क्षेत्र १ हे 54 आर आकार १ रु ०५ पैसे
५) वैभव भाऊसाहेब हापसे यांचा ग.न. ४२६ क्षेत्र ० हे ४८.५० आर आकार ० रु २८ पैसे
वरील प्रमाणे दुरुस्ती केली असे.