सातबारा Watch

← ब्राम्हणी

Ferfar #20236 · ब्राम्हणी

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
411/2
Talathi
जालिंदर अर्जुन पाखरे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र/वाटप/एसआर/३०४/२०२६ आदेश दिनांक : 29/10/2026 आदेश खातेदार शांताराम बाबासाहेब हापसे व इतर यांनी अर्ज दिले वरून मा.तहसिलदार साहेब राहुरी यांचेकडील आदेश क्र/वाटप/एसआर/३०४/२०२६ दिनांक २९/१०/२०२६ अन्वये महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ८५ प्रमाणे वाटप करणेस मंजुरी देण्यात येत आहे. ती खालीलप्रमाणे १) शांताराम बाबासाहेब हापसे, पांडुरंग गोरक्षनाथ हापसे,शांताबाई कारभारी ढोकणे,अविनाश अशोक हापसे,बाजीराव अशोक हापसे,खंडेराव गोरक्षनाथ हापसे,तुकाराम गोरक्षनाथ हापसे,राजेंद्र बाबासाहेब हापसे,ज्ञानदेव सुकदेव हापसे,विठ्ठल सुकदेव हापसे यांच्यात सामाईक वाटपास आलेले क्षेत्र खालीलप्रमाणे ग.न. ४११/२ क्षेत्र ० हे ४५ आर पो.ख. ० हे १२ आर आकार ० रु २५ पैसे दिशा पूर्व २) साधना अशोक हापसे यांच्या वाटपास आलेले क्षेत्र खालीलप्रमाणे ग.न. ४११/२ क्षेत्र ० हे ११ आर आकार ० रु १० पैसे दिशा पश्चिम वरील प्रमाणे आपापसात वाटप झाले असे. सदर नोंद मा.तहसिलदार साहेब राहुरी यांचेकडील आदेश क्र/वाटप/एसआर/३०४/२०२६ दिनांक २९/१०/२०२६ अन्वये महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ८५ प्रमाणे नोंद केली असे.