सातबारा Watch

← ब्राम्हणी

Ferfar #20237 · ब्राम्हणी

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
337/1/ब
Talathi
जालिंदर अर्जुन पाखरे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र/वाटप/एसआर/३०५/२०२६ आदेश दिनांक : 29/10/2026 आदेश खातेदार गोरक्षनाथ रंगनाथ घुगरे व इतर यांनी अर्ज दिले वरून मा.तहसिलदार साहेब राहुरी यांचेकडील आदेश क्र/वाटप/एसआर/३०५/२०२६ दिनांक २९/१०/२०२६ अन्वये महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ८५ प्रमाणे वाटप करणेस मंजुरी देण्यात येत आहे. ती खालीलप्रमाणे १) मयूर बाबासाहेब घुगरे यांच्या वाटपास आलेले क्षेत्र खालीलप्रमाणे ग.न. 337/१/ब पोटखराबा क्षेत्र ० हे ३४ आर पो.ख. ० हे ०६ आर आकार ० रु ५४ पैसे दिशा पूर्व २)अनिल एकनाथ घुगरे यांच्या वाटपास आलेले क्षेत्र खालीलप्रमाणे ग.न. 337/१/ब पोटखराबा क्षेत्र ० हे ३४ आर पो.ख. ० हे ०६ आर आकार ० रु ५४ पैसे दिशा पश्चिम ३) आशा गोरक्षनाथ घुगरे यांच्या वाटपास आलेले क्षेत्र खालीलप्रमाणे ग.न. 337/१/ब पोटखराबा क्षेत्र ० हे ३३ आर पो.ख. ० हे ०७ आर आकार ० रु ५४ पैसे दिशा पूर्व पश्चिमच्या मधील वाटणी वरील प्रमाणे आपापसात वाटप झाले असे. सदर नोंद मा.तहसिलदार साहेब राहुरी यांचेकडील आदेश क्र/वाटप/एसआर/३०५/२०२६ दिनांक २९/१०/२०२६ अन्वये महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ८५ प्रमाणे नोंद केली असे.