Ferfar #20239 · ब्राम्हणी
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाण खत
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 9
- Talathi
- जालिंदर अर्जुन पाखरे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : टी जे एस बी सहकारी बँक ली, शाखा अहिल्यनानगर
लिहुन देणार : मनोजकुमार अशोकलाल संकलेचा ,महेंद्र अशोक संकलेचा रा. ब्राम्हणी यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 1994/2023 दिनांक 12/05/2023 प्रमाणे रक्कम रुपये 6300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 9 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोजकुमार अशोकलाल संकलेचा ,महेंद्र अशोक संकलेचा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ११३/५६/८०/२०२६-२०२७ दिनांक 12/05/2023 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.