Ferfar #3064 · मोकळ ओहळ
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026
मा.तहसीलदार साहेब राहुरी यांचेकडील आदेश क्र कावी/हुकुमनामा/एस.आर./61 /2026 दिनांक 02/06/2026 तसेच मे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर राहुरी याचेकडील आदेश क्र रे.मु.नं.110/2026 दिनांक 14/03/2026 प्रमाणे मौजे मोकळओहळ ता राहुरी येथील खातेदार 1)तुकाराम बाळासाहेब औटी व इतर यांचे गट क्रमांक 153/1/1/2 क्षेत्र 0.70 हे आर व पो ख 0.02 हे आर ,2) गट क्रमांक 121/1 क्षेत्र 0.50 हे आर व पो ख 0.00 हे आर, 3) गट क्रमांक 121/1 क्षेत्र 0.87 हे आर व पो ख 0.00 हे आर ४) गट क्रमांक 121/2 क्षेत्र 0.37 हे आर व पो ख 0.00 हे आर ५) गट क्रमांक 153/2/2/क/2 क्षेत्र 0.34 हे आर व पो ख 0.02 हे आर ६) गट क्रमांक 172/3 क्षेत्र 0.75 हे आर व पो ख 0.00 हे आर ७) गट क्रमांक 53 क्षेत्र 0.87 हे आर व पो ख 0.00 हे आर चे खालीलप्रमाणे वाटप केले ,
1) तुकाराम बाळासाहेब औटी 153/1/1/2 क्षेत्र 0.70 हे आर व पो ख 0.02 हे आर ,
2) विमल बाळासाहेब औटी गट क्रमांक 121/1 क्षेत्र 1.37 हे आर व पो ख 0.00 हे आर
3) विमल बाळासाहेब औटी गट क्रमांक 121/2 क्षेत्र 0.37 हे आर व पो ख 0.00 हे आर,
४) अनिकेत बाळासाहेब औटी 153/2/2/क/2 क्षेत्र 0.34 हे आर व पो ख 0.02 हे आर,
५) सार्थक तुकाराम औटी अपाक जयश्री गट क्रमांक 172/3 क्षेत्र 0.75 हे आर व पो ख 0.00 हे आर,
6) आर्यन तुकाराम औटी अपाक जयश्री गट क्रमांक 53 क्षेत्र 0.87 हे आर व पो ख 0.00 हे आर,
आदेशाप्रमाणे नोंद केली असे.