Ferfar #3071 · मोकळ ओहळ
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- अभिहस्तांतरणपत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 61/1/2/3/अ, 61/1/2/3/ब, 61/2/2/4
- Talathi
- अपेक्षा प्रशांत खळेकर
- First seen
- 47h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अभिहस्तांतरणपत्र
दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचे दिनांक : 21/10/2026
लिहून देणार : मंगल राजेंद्र कदम
लिहून घेणार : रंजना बाळासाहेब कदम, सुदाम त्रिंबक कदम, कोंडीराम त्रिंबक कदम
इतर माहिती : मौजे मोकळ ओहळ, राहुरी येथील गट नं.61/2/2/4 पैकी क्षेत्र हे.0.35 आर आकार 0=60 ही मिळकत लिहून देणार मंगल राजेंद्र कदम यांचे मालकी वहिवाटीची असून सदर गट नं. मधील पूर्व-दक्षिण कोपऱ्यात लिहून देणार यांची विहीर आहे. सदर विहीर व पाणी याचा 75 टक्के हिस्सा हा विहिरीवरील इले. मोटार व पाईप लाईनने पाणी नेण्याचे हक्कासह लिहून देणार यांनी लिहून घेणार न.1 ते 3 यांना प्रत्येकी 25 टक्के हिस्सा असा 75 टक्के खरेदी दिलेला असून गट न. 61/2/2/4 चे 7/12 उताऱ्याचे इतर हक्कात लिहून घेणार यांचे मौजे मोकळ ओहळ येथील गट नं. 61/2/2/4, गट नं. 61/1/2/3/ब व गट नं. 61/1/2/3/अ चे क्षेत्रास व त्यांचे इतर क्षेत्रास विहीर पाणी 75 टक्के हिस्स्याची नोंद घेण्यात येत आहे.