Ferfar #3074 · मोकळ ओहळ
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
अधिकारी - मे. सिव्हील जज्ज साहेब (ज्युनि.डिव्ही.),राहुरी..
आदेश क्रमांक - रे मु नं 263/2026
आदेश दिनांक 06/08/2026
मे. सिव्हील जज्ज साहेब (ज्युनि.डिव्ही.) , राहुरी यांचे कोर्टात रे मु नं 263/2026 नुसार कोर्ट सुलेनामा व हुकूमनामा तसेच मा. तहसीलदार, राहुरी यांच्याकडील क्र.कावि/हुकूमनामा/एस.आर/164/2026 यावरून खालीलप्रमाणे वाटप झाले असे.
वादी.
संदिप गोरक्षनाथ येवले,
वय-३८ वर्ष, धंदा-शेती, रा. मोकळ ओहळ, ता. राहुरी, जि. अहमदनगर
प्रतिवादी.
१. सुनिल गोरक्षनाथ येवले
वय-४० वर्ष, धंदा-शेती, रा. मोकळ ओहळ, ता. राहुरी, जि. अहमदनगर.
२. मंगल कैलास घोरपडे,
वय-४२ वर्ष, धंदा-घरकाम, रा. दत्ताचे शिंगवे, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर.
1) मौजे मोकळ ओहळ, ता. राहुरी शिवारातील शेतजमिन मिळकत, गट नंबर 118 मधील क्षेत्र आर पैकी 0 हे 37 आर या वादी संदिप गोरक्षनाथ येवले यांना दक्षिण बाजुकडील 0.19 हे आर क्षेत्र वाटप हिश्श्यास देण्यात आलेले आहे. तसेच उर्वरीत राहीलेले वादीच्या उत्तर बाजुस प्र.वादी नं. १ श्री. सुनिल गोरक्षनाथ येवले यांना 0.18 हे आर क्षेत्र वाटप हिश्श्यास देण्यात आलेले आहे.
2) मौजे मोकळ ओहळ ता. राहुरी शिवारातील शेतजमिन मिळकत, - गट नं. 79/1 क्षेत्र 0.66 हे आर या पैकी वादी संदिप गोरक्षनाथ येवले यांना दक्षिण बाजुकडील 0.33 हे आर क्षेत्र वाटप हिश्श्यास देण्यात आलेले आहे. तसेच उर्वरीत राहीलेले वादीच्या उत्तर बाजुकडील प्रतिवादी नं. 1 श्री. सुनिल गोरक्षनाथ येवले यांना 0.33 हे.आर क्षेत्र वाटप हिश्श्यास देण्यात आलेले आहे. वादी व प्रतिवादी यांचे दरम्यान पुर्व पश्चिम असा सामाईक बांध ठेवणेत आलेला आहे.
3) प्रतिवादी नं. 2 मंगल कैलास घोरपडे हिने तिचा दावा मिळकतीमधील असलेला हिस्सा वादी व प्र.वादी नं. 1 चे लाभात कायम स्वरुपी सोडुन दिला आहे
4) सदर गट नंबर 118 मध्ये एक सामाईक विहीर असुन सदर विहीर व विहीर पाणी हिस्सा वादी व प्र.वादी नं. 1 यांनी हिस्सेराशीप्रमाणे घ्यावयाचा आहे. तसेच सदर गट नं. 118 मध्ये उत्तर बाजुने वादी व प्र.वादी यांचे मिळकतीपर्यंत पश्चिम पुर्व असा रस्ता असुन सदर रस्त्याचा उपभोग वादी व प्रवादी नं. 1 यांनी घ्यावयाचा असुन कोणीही कोणाला हरकत करावयाची नाही.
येणे प्रमाणे वादी प्रतिवादी यांचा आपसातील हुकूमनामा व सुलेनामा झाला असे.