Ferfar #2634 · बाभुळगांव
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : बाभूळगाव वि. कार्य. सह. से. सं. मर्या.
लिहून घेणार : कासूबाई गोरक्षनाथ राशिनकर व सरुबाई सहादू पाटोळे
यांनी सर्व्हे क्रमांक : ९६,९८,९९,१००,१०२,१०३ तपशिल : कासूबाई गोरक्षनाथ राशिनकर व सरुबाई सहादू पाटोळे यांचा बाभुळगाव वि.का.स.से. – ०१ फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बाभूळगाव वि. कार्य. सह. से. सं. मर्या.यांचेकडील पत्र क्र. २०२६/२७ दि. ०३/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.