Ferfar #2245 · खडांबे बुद्रुक
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 114
- Talathi
- प्रविण बाजीराव सुर्यवंशी
- First seen
- 47h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : कावि/वाटप/एसआर/288/2026
आदेश दिनांक : 16/10/2026
मा. तहसीलदार साहेब राहुरी यांचेकडील आदेश क्रमांक कावि/वाटप/एसआर/288/2026 राहुरी दिनांक 16/10/2026 तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ व महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीचे विभाजन) नियम ७ अन्वये अर्जदार गोविंद द्वारकानाथ देवचक्के व इतर यांचे अर्जाप्रमाणे मौजे खडांबे बुद्रुक येथील गट नंबर 114 क्षेत्र 5.91 हे.आर पो.ख. 0.14 हे.आर. आकार 20.00 रु.पै. या क्षेत्राचे सरस निरस मानाने वाटप करणेबाबत आदेश प्राप्त झालेवरून आदेशात नमूद केलेनुसार खालीलप्रमाणे गावी दुरुस्त केली असे.
गट नंबर 114 क्षेत्र 1.4775 हे.आर पो.ख. 0.0350 हे.आर. आकार 5.00 रु.पै.गोविंद द्वारकानाथ देवचक्के पुर्वेकडून पहिली वाटणी
गट नंबर 114 क्षेत्र 1.4775 हे.आर पो.ख. 0.0350 हे.आर. आकार 5.00 रु.पै.चंद्रकांत द्वारकानाथ देवचक्के पश्चिमेकडील वाटणी
गट नंबर 114 क्षेत्र 1.4775 हे.आर पो.ख. 0.0350 हे.आर. आकार 5.00 रु.पै.प्रकाश शंकर देवचक्के पूर्वेकडून तिसरी वाटणी
गट नंबर 114 क्षेत्र 1.4775 हे.आर पो.ख. 0.0350 हे.आर. आकार 5.00 रु.पै. विलास शंकर देवचक्के पूर्वेकडून दुसरी वाटणी
येणेप्रमाणे दुरुस्ती दाखल केली असून मा. तहसीलदार साहेब राहुरी यांचेकडील आदेश क्रमांक कावि/वाटप/एसआर/288/2026 राहुरी दिनांक 16/10/2026 प्रमाणे नोंद घेवून आदेशाची प्रत दप्तरी दाखल असे.