सातबारा Watch

← खडांबे खुर्द

Ferfar #4287 · खडांबे खुर्द

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
488
Talathi
प्रविण बाजीराव सुर्यवंशी
First seen
2d ago · left pending list 49m ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : कावि/वाटप/एसआर/289/2026 आदेश दिनांक : 16/10/2026 मा. तहसीलदार साहेब राहुरी यांचेकडील आदेश क्रमांक कावि/वाटप/एसआर/289/2026 राहुरी दिनांक 16/10/2026 तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ व महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीचे विभाजन) नियम ७ अन्वये अर्जदार नर्मदा कारभारी खळेकर व इतर यांचे अर्जाप्रमाणे मौजे खडांबे खुर्द येथील गट नंबर 488 क्षेत्र 1.65 हे.आर पो.ख. 0.01 आकार 5.15 रु.पै. या क्षेत्राचे सरस निरस मानाने वाटप करणेबाबत आदेश प्राप्त झालेवरून आदेशात नमूद केलेनुसार खालीलप्रमाणे गावी दुरुस्त केली असे. गट नंबर 488 क्षेत्र 0.20 हे.आर आकार 0.62 रु.पै. वसंत कारभारी खळेकर गट नंबर 488 क्षेत्र 0.20 हे.आर आकार 0.62 रु.पै. बाबासाहेब कारभारी खळेकर गट नंबर 488 क्षेत्र 0.20 हे.आर आकार 0.62 रु.पै. बाळकृष्ण कारभारी खळेकर गट नंबर 488 क्षेत्र 0.30 हे.आर आकार 0.94 रु.पै. सुदाम आबासाहेब खळेकर गट नंबर 488 क्षेत्र 0.30 हे.आर आकार 0.94 रु.पै. काकासाहेब आबासाहेब खळेकर गट नंबर 488 क्षेत्र 0.45हे.आर पो.ख. 0.0100 आकार 1.41 रु.पै. शैलजा बाळासाहेब खळेकर येणेप्रमाणे दुरुस्ती दाखल केली असून मा. तहसीलदार साहेब राहुरी यांचेकडील आदेश क्रमांक कावि/वाटप/एसआर/289/2026 राहुरी दिनांक 16/10/2026 प्रमाणे नोंद घेवून आदेशाची प्रत दप्तरी दाखल असे.