Ferfar #2608 · धामोरी खुर्द
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 174/1
- Talathi
- बाळासाहेब लक्ष्मण वाघ
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : स्वर्गीय धोंडीभाऊ सोनावणे विविध कार्यकारी(विकास) सेवा सहकारी संस्था मर्या., धामोरी खु., धामोरी खु.
लिहून घेणार : दत्तू माधव हरिश्चंद्रे
यांनी सर्व्हे क्रमांक : १७४/१ तपशिल : १९५७ फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्वर्गीय धोंडीभाऊ सोनावणे विविध कार्यकारी(विकास) सेवा सहकारी संस्था मर्या., धामोरी खु. पत्र जा क्र.२०२६/२७ दि ०७/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.इ हक्क प्रणालीद्वारे प्राप्त अर्जावरून नोंद केली असे.