Ferfar #19773 · वांबोरी
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-06
- Objection until
- 2026-08-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 406/3
- Talathi
- सुनिल अनंत गित्ते
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 06-08-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06-08-2026
स्थावर मालमत्ता जप्ती आदेश
मे.वसुली व विक्री अधिकारी,
बँक/संस्थेचे नाव- नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि अहमदनगर
यांच्याकडील जप्ती आदेश जा.क्र १९८४/२०२६ नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि अहमदनगर दि 22/७/२०२६ अहमदनगर तालुका नागरी सहकारी पतसंस्थेचे सहकरी फे.मर्या अहमदनगर यांचेकडील सदर संस्थेचे/बँकेचे कर्जदार वरद मेटल&एलोय स्टील प्रो.प्रा.देशपांडे हर्षवर्धन विजय यांचेकडून थकबाकी रक्कम रुपये २११०८१२९ /- च्या वसुलीपोटी त्यांचे जमीनदार श्री संतोष कृष्णनाथ कांबळे मौजे गट न ४०६/३ नावे असलेला वांबोरी तालुका राहुरी येथील स.नं/ग.नं ४०६/३ सामाईक क्षेत्र २.५९ चे ७/१२ चे इतर हक्कात मालमत्ता जप्ती अशी नोंद करण्यात येत आहे.वरील कागदपत्र दप्तरी दाखल असे