सातबारा Watch

← वांबोरी

Ferfar #19947 · वांबोरी

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
551/1
Talathi
सुनिल अनंत गित्ते
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : लिहुन घेणार डॉन बॉस्को नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, संत आण्णा चर्च, जी.पी.ओ.रोड, अहिल्यानगर तर्फे व करिता, श्री.रमेश बाळाजी पारधे गहाणखत लिहुन देणार : पेत्रस मारुती मकासरे रा. वांबोरी यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4814-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 551/1 क्षेत्र 0.5333 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पेत्रस मारुती मकासरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.