सातबारा Watch

← कात्रड

Ferfar #11651 · कात्रड

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
75
Talathi
आण्‍णा भिमराज दिघे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया वांबोरी ता. राहुरी लिहुन देणार : गोरक्षनाथ काशिनाथ शेलार रा. कात्रड ता. राहुरी गट नंबर/ सर्वे नंबर 75 यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील पुरवणी पुस्तक क्रमांक सात कॉलम नं.235 मध्ये पान नं.55 ते 57 वर क्रमांक 197 नं.फाईल केला. दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 197769/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.03 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोरक्षनाथ काशिनाथ शेलार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 197769/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.