Ferfar #11659 · कात्रड
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 628/1
- Talathi
- आण्णा भिमराज दिघे
- First seen
- 47h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया वांबोरी ता. राहुरी
लिहुन देणार : धोंडीराम गंगा घुगरकर रा. कात्रड ता.राहुरी गट नंबर/ सर्वे नंबर 628/1 यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील पुरवणी पुस्तक क्रमांक सात कॉलम नं.235 मध्ये पान नं.121 ते 122 वर क्रमांक 212 नं.फाईल केला दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 86600/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.40 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धोंडीराम गंगा घुगरकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्र. 70/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 86600/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.