सातबारा Watch

← कात्रड

Ferfar #11665 · कात्रड

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
476, 479, 480
Talathi
आण्‍णा भिमराज दिघे
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31-10-2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया वांबोरी ता. राहुरी लिहुन देणार : गोरक्षनाथ गणपत पटारे रा. कात्रड ता.राहुरी गट नंबर/ सर्वे नंबर 476, 479, 480 यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील पुरवणी पुस्तक क्रमांक सात कॉलम नं. 235 मध्ये पान नं.147 ते 149 वर क्रमांक 218नं.फाईल केला. दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 142605/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.86 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोरक्षनाथ गणपत पटारे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 142605/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.