सातबारा Watch

← कात्रड

Ferfar #11671 · कात्रड

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
82/2, 82/3
Talathi
आण्‍णा भिमराज दिघे
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया ,वांबोरी ता. राहुरी लिहुन देणार : रावसाहेब सोपान चौधरी रा.कात्रड ता.राहुरी गट नंबर/ सर्वे नंबर 82/2, 82/3 यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील पुरवणी पुस्तक क्रमांक सात कॉलम नं.235 मध्ये पान नं.180 ते 184 वर क्रमांक 226 नं.फाईल केला. दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 298725/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.51 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रावसाहेब सोपान चौधरी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 298725/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.