Ferfar #37160 · देवळाली प्रवरा
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65/1/2
- Talathi
- गणेश महादेव गर्कळ
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री.दगडूराम दादा तनपुरे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित .राहुरी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर
गहाणखत लिहुन देणार : सुभाष व्दारकु कल्हापूरे रा. देवळाली प्रवरा यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4537-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65/1/2 क्षेत्र 0.3300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष व्दारकु कल्हापूरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.