सातबारा Watch

← देवळाली प्रवरा

Ferfar #37237 · देवळाली प्रवरा

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
728/2
Talathi
गणेश महादेव गर्कळ
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 मा. तहसीलदार साहब राहुरी यांचेकडील निकाल इक़्युजे कुळकायदा केस क्र 754/2026 दिनांक 21/08/2026 रोजी पाडीत झालेल्या निकालाप्रमाणे मुंबई कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम 1948 अन्वये मौजे देवळाली प्रवरा येथील जमीन गट नंबर 728/2 क्षेत्र 0.08 हे आर आकार 0.20 रु पैसे या 7/12 उताऱ्यावरील इतर हक्कातील दगडुराम लक्ष्मण तनपुरे , आनंदराव त्रिंबक वाणी स.सा.कुळ हे नाव कमी करण्यात आलेले आहे . आदेशावरुन नोंद