सातबारा Watch

← देवळाली प्रवरा

Ferfar #37246 · देवळाली प्रवरा

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
812/2
Talathi
गणेश महादेव गर्कळ
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 आदेश मा.तहसीलदार राहुरी यांचेकडील आदेश क्र.कावि./वाटप/एसआर/213/2026 दिनांक 21/09/2026 अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे सुखदेव विश्वनाथ नालकर , चांगदेव विश्वनाथ नालकर यांनी त्यांचे नावावर असणारी मौजे देवळाली प्रवरा येथील जमिन नावे खालील प्रमाणे वाटप केले. 1 ) सुखदेव विश्वनाथ नालकर ग.न.812 क्षेत्र 0 हे 55 आर पो.ख.0.00 आकार 0 रु 67 पैसे 2 ) चांगदेव विश्वनाथ नालकर ग.न.812 क्षेत्र 0 हे 55 आर पो.ख.0.00 आकार 0 रु 68 पैसे येणे प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये जमिनीचे वाटप केले असे.मा.तहसीलदार राहुरी यांचे आदेशावरुन नोंद घेतली असे .