Ferfar #37265 · देवळाली प्रवरा
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2096/2/अ/2
- Talathi
- गणेश महादेव गर्कळ
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
मे. विशेष वसुली व विक्री अधिकारी,
मे. विशेष वसुली व विक्री अधिकारी जिल्हा पतसंस्थेचे फेडरेशन अ.नगर १ श्री शानिस्वरा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या लोहेगाव यांच्याकडील आदेश जा.क्र 141/2026 दिनांक 03/11/2026 अन्वये कर्जदार तुकाराम कचरू आजबे यांचे मौजे देवळाली प्रवरा येथील गट 2096/2/अ/2 क्षेत्र 0.40 हे. आर. ,.पो.ख.0.00 या मिळकतीवर असलेला १ श्री शानिस्वरा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या लोहेगाव या संस्थेचा संपुर्ण रकमेचा भरणा केल्याने त्यांचे मिळकतीवरील फेरफार क्र 36624 ने असणारा जप्ती बोजाची नोंद कमी करावी अशी आदेशावरून नोंद.