सातबारा Watch

← डोंगरवाडी

Ferfar #1117 · डोंगरवाडी

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
128, 13, 130, 350, 446, 461, 462, 463, 464/1, 464/2, 465, 466, 505, 53
Talathi
सारिका भगवान भवर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 कोर्ट हुकूमनामा पारनेर येथील मे.सिविल जज्ज साहेब,जु.डी.यांचे कोर्टातील रे मू नंबर 390/2025 हुकुमनामा तसेच तहसिल कार्यालया कडील पत्र क्र.कावि/कु.का/ 5663/2025 पारनेर दिनांक 04/12/2025 नुसार नोंदणी व मुद्रांक विभाग जिल्हाधिकारी यांचे कार्यालय पत्र जा.क्र/चुमुशु.प्र.क्र.121/2025 दिनांक 13/05/2026 वादी. शिवाजी कारभारी डोंगरे, रा.डोंगरवाडी, ता. पारनेर, जि. अहमदनगर. प्रतिवादी. १) उत्तम संतू डोंगरे २) बाबाजी संतू डोंगरे ३) उल्हासाबाई संतू डोंगरे ४) वैशाली बारकू डोंगरे ५) दिपाली बारकू डोंगरे ६) स्नेहल बारकू डोंगरे ७) मनीषा शिवाजी डोंगरे ८) राहुल शिवाजी डोंगरे ९) सुजाता दत्तात्रय महाले १०) स्वाती अक्षय नायकोडी ११) प्रियंका बाबाजी गुंड १२) जयश्री अभि हांडे १३) शांताबाई दगडू शिंदे १४) लहानुबाई लक्ष्मण शिंदे हुकुमानाम्यानुसार वाटप केले ते खालील प्रमाणे डोंगरवाडी, ता. पारनेर येथील शेतजमीनीचे वाटप खालीलप्रमाणे : गट नं १२८ मधील वादी, प्रतिवादी यांचे कुटुंबाचे असणारे १ हे ३१.५० आर व ख. ०.०९.५० आर संपूर्ण क्षेत्रापैकी प्रतिवादी नं ८. राहुल शिवाजी डोंगरे यांना १ हे ३१.५० आर व ख. ०.०९.५० आर संपूर्ण क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे. गट नं १३० मधील वादी, प्रतिवादी यांचे कुटुंबाचे असणारे ० हे २८.५० आर संपूर्ण क्षेत्रापैकी प्रतिवादी नं ७. मनीषा शिवाजी डोंगरे यांना ० हे २८.५० आर संपूर्ण क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे. गट नं ३५० मधील वादी, प्रतिवादी यांचे कुटुंबाचे असणारे ० हे ५६.०० आर संपूर्ण क्षेत्रापैकी प्रतिवादी नं ७. मनीषा शिवाजी डोंगरे यांना ० हे ५६.०० आर संपूर्ण क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे. गट नं ४६१ मधील वादी, प्रतिवादी यांचे कुटुंबाचे असणारे ० हे ०४.०० आर बा. ० हे ०२.०० आर व ख ० हे ०२.०० आर संपूर्ण क्षेत्रापैकी वादी शिवाजी कारभारी डोंगरे यांना ० हे ०४.०० आर बा. ० हे ०२.०० आर व ख ० हे ०२.०० आर संपूर्ण क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे. गट नं ४६२ मधील वादी, प्रतिवादी यांचे कुटुंबाचे असणारे ० हे ५८.०० आर संपूर्ण क्षेत्रापैकी वादी शिवाजी कारभारी डोंगरे यांना ० हे ५८.०० आर संपूर्ण क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे. गट नं ४४६ मधील वादी, प्रतिवादी यांचे कुटुंबाचे असणारे अविभाज्य हिश्याचे ० हे ०१.२९ आर व ख. ०.००.७९ आर संपूर्ण क्षेत्र वादी शिवाजी कारभारी डोंगरे व प्रतीवादी नं. १ उत्तम संतू डोंगरे यांना सामाईकात वाटपात देण्यात आलेले आहे. गट नं ४६3 मधील वादी, प्रतिवादी यांचे कुटुंबाचे असणारे अविभाज्य हिश्याचे ० हे २६.०० आर व ख. ० हे ०३.०० आर संपूर्ण क्षेत्र वादी शिवाजी कारभारी डोंगरे, प्रतीवादी नं. १ उत्तम संतू डोंगरे व प्रतीवादी नं. ४ वैशाली बारकू डोंगरे यांना सामाईकात वाटपात देण्यात आलेले आहे. गट नं ४६४/१ मधील वादी, प्रतिवादी यांचे कुटुंबाचे असणारे अविभाज्य हिश्याचे ० हे ६४.०० आर संपूर्ण क्षेत्र वादी शिवाजी कारभारी डोंगरे, प्रतीवादी नं. १ उत्तम संतू डोंगरे व प्रतीवादी नं. ४ वैशाली बारकू डोंगरे यांना सामाईकात वाटपात देण्यात आलेले आहे. गट नं ५३ मधील वादी, प्रतिवादी यांचे कुटुंबाचे असणारे अविभाज्य हिश्याचे क्षेत्र प्रतीवादी नं.१ उत्तम संतू डोंगरे यांना १ हे ०२.००आर ख. ० हे ०३१० व प्रतीवादी नं. २ बाबाजी संतू डोंगरे यांना १ हे ०१.०० आर ख. ० हे ०३.१० वाटपात देण्यात आलेले आहे. गट नं ४६५ मधील वादी, प्रतिवादी यांचे कुटुंबाचे असणारे अविभाज्य हिश्याचे ० हे ०७.०० आर संपूर्ण क्षेत्र प्रतीवादी नं. १ उत्तम संतू डोंगरे व प्रतीवादी नं. ४ वैशाली बारकू डोंगरे यांना सामाईकात वाटपात देण्यात आलेले आहे. गट नं ४६६ मधील वादी, प्रतिवादी यांचे कुटुंबाचे असणारे अविभाज्य हिश्याचे ० हे १२.०० आर संपूर्ण क्षेत्र प्रतीवादी नं. १ उत्तम संतू डोंगरे व प्रतीवादी नं. ४ वैशाली बारकू डोंगरे यांना सामाईकात वाटपात देण्यात आलेले आहे. गट नं ५०५ मधील क्षेत्र ० हे ००.२०.आर क्षेत्र प्रतीवादी नं. १ उत्तम संतू डोंगरे व प्रतीवादी नं. ४ वैशाली बारकू डोंगरे यांना सामाईक विहिरीचा गट त्यामध्ये हिस्सा वाटपात देण्यात आलेले आहे. गट नं १३ मधील वादी, प्रतिवादी यांचे कुटुंबाचे असणारे अविभाज्य हिश्याचे ० हे ५४.०० आर संपूर्ण क्षेत्र प्रतीवादी नं. ४ वैशाली बारकू डोंगरे प्रतीवादी नं. ५ दिपाली बारकू डोंगरे व प्रतीवादी नं. ६ स्नेहल बारकू डोंगरे यांना सामाईकात वाटपात देण्यात आलेले आहे. गट नं ४६४/२ मधील प्रतिवादी नं ४ वैशाली बारकू डोंगरे यांना कुटुंबाचे असणारे ० हे ०६.०० आर संपूर्ण क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे. मौजे डोंगरवाडी, तालुका पारनेर येथील गट नंबर ४६४/१ मधील १ विहीर ही शिवाजी कारभारी डोंगरे यांस स्वतंत्र दिलेली आहे व दुसरी विहीरीमध्ये उत्तम संतू डोंगरे व बाबाजी संतू डोंगरे यांना १/२ हिस्सा व वैशाली बारकु डोंगरे यांना १/२ हिस्सा ठरलेला आहे. वाटपात आलेल्या मिळकतीमध्ये असलेली आंब्याची व इतर झाडे ही ज्याची त्याची राहतील. प्रतिवादी नंबर १ चे वडिल संतू डोंगरे यांचे नांवे विहीरीचे विज बिल अंदाजे २,००,०००/- इतके आले आहे ते बील वादी शिवाजी कारभारी डोंगरे, प्रतिवादी नंबर १ उत्तम संतू डोंगरे व वैशाली बारकु डोंगरे यांनी मिळून सारखे भरावयाचे आहे. गट नंबर ५०५ मध्ये असलेल्या समाईक विहीरीमध्ये उत्तम संतू डोंगरे यांना समाईक एक हिस्सा व वैशाली बारकु डोंगरे यांना एक हिस्सा विहीर पाण्यामध्ये ठेवलेला आहे. प्रतिवादी नंबर ९ सुजाता दत्तात्रय महाले, प्रतिवादी नंबर १० स्वाती अक्षय नायकोडी, प्रतिवादी नंबर ११ प्रियंका बाबाजी गुंड, प्रतिवादी नंबर १२ जयश्री अभि हांडे, प्रतिवादी नंबर १३ शांताबाई दगडू शिंदे व प्रतिवादी नंबर १४ लहानुबाई लक्ष्मणशिंदे यांनी त्यांचा दावा मिळकतीमध्ये असलेला हक्क व अधिकार स्वखुशीने सोडून दिलेला आहे त्यांचेवर कोणाचेही दडपण नाही. येणेप्रमाने हुकुमनामा असे. आदेशावरून नोंद.