Ferfar #2840 · पळसपुर
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
पारनेर येथील मे.सिविल जज्ज साहेब,जु.डी.यांचे कोर्टातील रे मू नंबर 294/2026 हुकुमनामा तसेच
तहसिल कार्यालया कडील पत्र क्र.कवि/कु.का/ १९२५/२०२६ पारनेर दिनांक ०६/०८/२०२६ नुसार
नोंदणी व मुद्रांक विभाग जिल्हाधिकारी यांचे कार्यालय पत्र जा.क्र/चुमुशु.प्र.क्र२७९/२०२५ दिनांक १५/०९/२०२६
वादी.
विशाल संपत आहेर रा .पळसपुर , ता. पारनेर,
प्रतिवादी.
१) संपत मारूती आहेर.
२) शोभा संपत आहेर.
३) प्रियंका संपत आहेर.
४) दिनकर मारूती आहेर.
५) बाबाजी मारूती आहेर.
सर्व रा .पळसपुर ,ता.पारनेर,हुकुमानाम्यानुसार वाटप केले ते खालील प्रमाणे
मौजे पळसपुर येथील गट नंबर ३०९
वादी विशाल संपत आहेर यांना ० हे ३०.६७आर व ख.०.१०.५० आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.
प्रतिवादी नं.४ दिनकर मारूती आहेर यांना ० हे ३०.६७ आर व ख.०.१०.५० आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.
प्रतिवादी नं. ५ बाबाजी मारूती आहेर यांना हे ३०.६६ आर व ख.०.१०.५० आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.
मौजे पळसपुर येथील गट नंबर १७९
प्रतिवादी नं.१ संपत मारूती आहेर यांना मध्यभागचे ० हे ६२.०० आर व ख.०.०७.५० आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.
प्रतिवादी नं.४ दिनकर मारूती आहेर यांना पश्चिमेकडील ० हे ६२.०० आर व ख.०.०७.५० आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.
प्रतिवादी नं.५ बाबाजी मारूती आहेर यांना पुर्वेकडील ० हे ४६.९० आर व ख.०.०७.५० आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.
मौजे पळसपुर येथील गट नंबर १६५
सदर गटामधील वादी, प्रतिवादी यांचे -
प्रतिवादी नं.५ बाबाजी मारूती आहेर यांना कुटुंबाचे असणारे ० हे १४.१५ आर व खराबा हिश्याप्रमाणे संपुर्ण क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.
सदर दाव्यातील प्रतिवादी नं.२ शोभा संपत आहेर व प्रतिवादी नं.३ प्रियंका संपत आहेर यांनी त्यांचा दावा मिळकतीमधील हक्क व हिस्सा हा विनामोबदला कायमस्वरूपी सोडुन दिलेला असुन त्यांना दावा मिळकतींमध्ये काहीएक मागणे नाही.
सदर दांव्यांतील गट नं. १६५, १७९ मधील असणारी विहिरी मधील हक्क व हिस्सा हा प्रतिवादी नं.१ संपत मारूती आहेर, प्रतिवादी नं.४ दिनकर मारूती आहेर व प्रतिवादी नं.५ बाबाजी मारूती आहेर यांना सामाईकात ठेवण्यात आलेला आहे.
सदरचे सुलेनाम्यावरुन होणारे हुकमनाम्याचे आधारे गांव दप्तरी ७/१२ चे रेकॉर्ड ऑफ राईट्सला आपसांत नोंदी करणेकामी वादी, प्रतिवादी यांनी एकमेकांना संपूर्ण संमती दिलेली आहे.
येणेप्रमाने हुकुमनामा असे.
आदेशावरून नोंद.