सातबारा Watch

← पळसपुर

Ferfar #2861 · पळसपुर

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
930
Talathi
मुंढे रंगनाथ बळीराम
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : विविध कार्यकारी सेवा सह सो.लि.पळसपूर लिहून घेणार : विठाबाई भिमा पवार व चंद्रभागा गंगाराम पवार करिता भाऊसाहेब गंगाराम पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 930 तपशिल : वि.का.से.सो. चंद्रभागा गंगाराम पवार रक्कम रु. 3,00,000/- इकरार - 1548 वि.का.से.सो. विठाबाई भिमा पवार रक्कम रु. 3,00,000/- इकरार - 1548 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि .31/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.