Ferfar #3468 · म्हसोबाचा झाप
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 130
- Talathi
- मुंढे रंगनाथ बळीराम
- First seen
- 2d ago · left pending list 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - पारनेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित,पारनेर
गहाणखत लिहुन देणार : बबन कोतु शिंदे रा. म्हसोबाचा झाप यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7214-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 130 क्षेत्र 2.8600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बबन कोतु शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.