Ferfar #3470 · म्हसोबाचा झाप
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 397
- Talathi
- मुंढे रंगनाथ बळीराम
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026
लिहून देणार : विशेस वसुली अधिकारीवविक्री अधिकारी सद्गुरू दत्तात्रय महाराज चौरे ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या टाकळी ढोकेश्वर
लिहून घेणार : मंजाभाऊ कारभारी गाडगे
यांनी सर्व्हे क्रमांक : 397 तपशिल : जप्ती आदेश र.123611/- सद्गुरू दत्तात्रय महाराज चौरे ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या टाकळी ढोकेश्वर यांचेकडील कर्जदार मंजाभाऊ कारभारी गाडगे यांच्या कर्जापोटी कर्जदार व जमीनदार अर्जुन रामभाऊ गाजरे व लक्ष्मण पाडुरंग हांडे यांची जमीन जप्त. - 2971
सर्व्हे क्रमांक : 397 तपशिल : जमीन जप्त - सद्गुरु दत्तात्रय महाराज चौरे ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.टाकळीढोकेश्वर यांचेकडील थकबाकी वसुलीसाठी कर्जदार भागुबाई अर्जुन गाजरे यांचे जामीनदार 1)अभिमन्यु अर्जुन गाजरे 2)अर्जुन रामभाऊ गाजरे 3)मंजाभाऊ कारभारी गाडगे यांची जमीन जप्त. - 2804
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत विशेस वसुली अधिकारीवविक्री अधिकारी सद्गुरू दत्तात्रय महाराज चौरे ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या टाकळी ढोकेश्वर यांचेकडील पत्र 13/04/2026दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.