सातबारा Watch

← खडकवाडी

Ferfar #3938 · खडकवाडी

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
740
Talathi
दत्तात्रय भाऊसो काळे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री साई शरणपुरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. खडकवाडी गहाणखत लिहुन देणार : नंदकिशोर पोपट गागरे ,स्वप्निल पोपट गागरे रा. खडकवाडी यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7450-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 740 क्षेत्र 1.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदकिशोर पोपट गागरे ,स्वप्निल पोपट गागरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.