सातबारा Watch

← खडकवाडी

Ferfar #3941 · खडकवाडी

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
240
Talathi
दत्तात्रय भाऊसो काळे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शा.पळशी , पारनेर लिहून देणार : सुनिल गंगाराम ढोकळे रा. खडकवाडी यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील डिक्लेरेशन दस्त क्रमांक 265 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 240 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शा.पळशी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.