Ferfar #3942 · खडकवाडी
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 437
- Talathi
- दत्तात्रय भाऊसो काळे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया,शाखा - पळशी,ता.पारनेर,जि.अ.नगर
गहाणखत लिहुन देणार : शिवाजी सोमा केदार रा. खडकवाडी यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7678-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 993533.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 437 क्षेत्र 2.3200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी सोमा केदार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 993533.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.