Ferfar #7666 · पळशी
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 166
- Talathi
- निलेश कल्याण पवार
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पळशी ता.पारनेर जिल्हा.अहिल्यानगर
लिहुन देणार : दत्तात्रय बाळासाहेब पठारे रा. पळशी यांनी दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 166 क्षेत्र 0.4500 वर बोजा दाखल करणेबाबत दुय्यम निबंधक कार्यालय पारनेर यांचेकडील पुस्तक क्रमांक 1 खंड क्रमांक 12 पुष्ठ 99 ते 101 दस्त क्रमांक 275 दिनांक 13/10/2026 व श्री दत्तात्रय बाळासाहेब पठारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.