सातबारा Watch

← गाजदीपुर

Ferfar #1145 · गाजदीपुर

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
1, 117/3, 141/19
Talathi
वैभव दगडू उरमूडे
First seen
2d ago · left pending list 2m ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 स्थावर मालमत्ता जप्ती हुकुम मा. विशेष वसुली व विक्री अधिकारी, पारनेर तालुका सह. पत. सह.फेडरेशन मर्या. पारनेर ता.पारनेर जि.अहिल्यानगर यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती हुकुम जा.क्र. 1135/वसुली/निवाडा वसुली/विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कार्यालय दिनांक 10/09/2026 (हुकूमनामा नं 675 दि. 24/04/2026) नुसार कर्जदार खंडू बाबाजी कोळेकर यांचे कडे सोमेश्वर ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या काकनेवाडी ता. पारनेर या संस्थेची थकबाकी असल्याने त्यांना जामीनदार म्हणून 1. धोंडिभाऊ दारकू झिटे यांचे हिस्स्याचे मौजे गाजदिपूर येथील गट नंबर 117/3, 2. बाबाजी लक्ष्मण कोळेकर यांचे हिस्स्याचे मौजे गाजदिपूर येथील गट नंबर 141/19, 1, 3. प्रतीबाई बाबाजी कोळेकर यांचे हिस्स्याचे मौजे गाजदिपूर येथील गट नंबर 1, चे इतर अधिकारात संस्थेच्या नावे जप्ती आदेशाची नोंद केली असे. मा.विशेष वसुली व विक्रीअधिकारी, पारनेर तालुका सह. पत. सह.फेडरेशन मर्या. पारनेर ता.पारनेर जि.अहिल्यानगर यांचेकडील आदेशान्वये नोंद.