सातबारा Watch

← गाजदीपुर

Ferfar #1147 · गाजदीपुर

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
123, 6
Talathi
वैभव दगडू उरमूडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 जादा बोजाचे गहाणखत गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार – सोमेश्वर ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या., काकनेवाडी, शाखा – काकनेवाडी ता.पारनेर, जि. अ. नगर. गहाणखत लिहुन देणार – कर्जदार – अंकुश केरू करगळ, रा. गाजदिपूर यांनी सह दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील जादा बोजाचे गहाणखत दस्त क्रमांक 7336/2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- वाढीव कर्ज घेऊन कर्जदार यांचे मालकीचे मौजे गाजदिपूर येथील मिळकत गट नंबर 6 पैकी क्षेत्र 0 हे 70 आर ख. 0 हे 24 आर आणि गट नं 123 क्षेत्र 0 हे 27 आर वर बोजा दाखल करणेबाबत दस्ताची प्रत दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा वाढीव बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.