Ferfar #10081 · ढवळपुरी
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1194
- Talathi
- दिनेश बबन लोंढे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : गोरेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.गोरेगाव शाखा ढवळपुरी
लिहून घेणार : वाल्हु लालु जाधव
यांनी सर्व्हे क्रमांक : 1194 तपशिल : गो. ग्रा.बि.शे.सह.पत.गोरेश्वर.र.रु.600000/-दि.30-12-14.वाल्हु हि. - 5103
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गोरेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.गोरेगाव शाखा ढवळपुरी यांचेकडील पत्र व दु.निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्र.7085 दि.06/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.